Monday, 18 August 2025
इस्त्राईल देशात होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स पदासाठी संधी
जालना दि.18 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह बांधकाम, आरोग्य व इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. तरी इस्त्राईल देशामध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स म्हणुन रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामध्ये जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएसस्सी नर्सिंग आणि पोस्ट बीएसस्सी नर्सिंग या पदासाठी 5 हजार कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आलेली आहे. जालना जिल्ह्यातील 25 ते 45 वयोगटातील पात्रताधारक उमेदवारांना इस्त्राईलमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. https://maharashtrainternational.com/jobDetail.aspx या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment