Monday, 8 December 2025
संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन जालना, दि.8 (जिमाका) : संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्र.अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार सतिश तायडे, दिपाली वानखेडे, रविंद्र हेलगट, संपदा कुलकर्णी, मिनाक्षी देवशी, मिना नगरकर, सविता भोकरे, सुनिल काळुंके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. -*-*-*-*-
संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन
जालना, दि.8 (जिमाका) : संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. प्र.अपर जिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार सतिश तायडे, दिपाली वानखेडे, रविंद्र हेलगट, संपदा कुलकर्णी, मिनाक्षी देवशी, मिना नगरकर, सविता भोकरे, सुनिल काळुंके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
-*-*-*-*-
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment