जालना, दि.1 (जिमाका) :- राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे बुधवार दि.2 एप्रिल 2025 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. 2 एप्रिल 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 8.30 वाजता आन्वी ता.बदनापूर येथे आगमन व पंडित दिनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेच्या संत श्री.भगवानबाबा आश्रम शाळेच्या वसतिगृह भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वाजता आन्वी येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment