Wednesday, 9 April 2025

राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा जालना जिल्हा दौरा

 

 

जालना, दि.9 (जिमाका) : राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (मंत्री दर्जा) हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि.11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह येथून रानउद्योग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीद्वारे आयोजित बांबु वस्तुंचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाच्या उदघाटन सोहळ्यास महेश भवन जालना येथे उपस्थित राहतील. सोईनुसार जालना येथून लातुरकडे प्रयाण करतील.


No comments:

Post a Comment