Thursday, 17 April 2025

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात पाणी उपसा करण्यास बंदी

 

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आदेश जारी


 

जालना,दि.17 (जिमाका) :- महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम-2009 अन्वये वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर केला असून त्यात जिल्ह्यातील एकुण 158 गावे टंचाईग्रस्त दर्शविली आहेत. तरी जालना जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 158 गावात 30 जुन 2025 पर्यंत सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या उदभवावर प्रतिकुल परिणाम करणाऱ्या विहिरीमधील पाणी उपसा करण्यास बंदी घालण्यात आली आहे,  असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील जालना तालुक्यातील 40, जाफ्राबाद तालुक्यातील 26, भोकरदन तालुक्यातील 54, बदनापूर तालुक्यातील 14 आणि अंबड तालुक्यातील 24 असे एकुण 158 गावांचा टंचाई भासणाऱ्या गावात समावेश करण्यात आलेला आहे. आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भूजल अधिनियम-2009 मधील तरतुदीनूसार योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार वापरण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी व संबंधित तहसीलदारांना आदेशाद्वारे प्राधिकृत करण्यात आले आहे. तरी टंचाईग्रस्त गावात भूजल अधिनियम-2009 नुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.  असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

परिशिष्‍ट अ

जालना जिल्‍हयातील पाणी उपसा करण्‍यास बंदी घातलेल्‍या गावांची यादी सन २०२४-२५

अ.क्र.

तालुका

गावाचे नाव

 अ.क्र.

तालुका

गावाचे नाव

अ.क्र.

तालुका

गावाचे नाव

1

2

3

4

5

6

7

8

9

1

जाफ्राबाद

चापनेर/धोंडखेडा

26

जाफ्राबाद

काचनेरा

51

जालना

रोहणवाडी

2

जाफ्राबाद

शिराळा

27

जालना

बठाण बु

52

जालना

सोमनाथ जळगाव तांडा

3

जाफ्राबाद

वाढोणा

28

जालना

वझर

53

जालना

सावंगी तलाव

4

जाफ्राबाद

भारज बु

29

जालना

नसडगाव

54

जालना

निरखेडा

5

जाफ्राबाद

आंबेगाव

30

जालना

पाचनवडगाव

55

जालना

खांबेवाडी

6

जाफ्राबाद

घानखेडा

31

जालना

कोळवाळी

56

जालना

तांदुळवाडी खु.

7

जाफ्राबाद

आरदखेडा

32

जालना

तांदुळवाडी बु.

57

जालना

थेरगाव

8

जाफ्राबाद

गोकुळवाडी

33

जालना

पाथ्रड तांडा

58

जालना

वानडगाव

9

जाफ्राबाद

नळविहीरा

34

जालना

सेवली

59

जालना

हस्‍तेपिंपळगाव

10

जाफ्राबाद

माहोरा

35

जालना

पळसखेडा/कैलासनगर

60

जालना

लोंढेवाडी

11

जाफ्राबाद

रेपाळा

36

जालना

एरंडवडगाव

61

जालना

रेवगाव

12

जाफ्राबाद

ब्रम्‍हपुरी

37

जालना

बोरगाव

62

जालना

रामनगर

13

जाफ्राबाद

म्‍हसरुळ

38

जालना

शंभुसावरगाव

63

जालना

विरेगाव

14

जाफ्राबाद

पापळ

39

जालना

पिंपळवाडी

64

जालना

माळीपिंपळगाव

15

जाफ्राबाद

हिवरा काबळी

40

जालना

हिस्‍वन बु

  65

जालना

देवमुर्ती

16

जाफ्राबाद

हिवराबळी

41

जालना

हिस्‍वन खु

66

जालना

खरपुडी

17

जाफ्राबाद

     शिंदी

42

जालना

इस्‍लामवाडी

67

भोकरदन

धोंडखेडा

18

जाफ्राबाद

भारज खु

43

जालना

वरखेड सेवली

68

भोकरदन

वडोदतांगडा

19

जाफ्राबाद

डावरगाव

44

जालना

पाष्‍टा

69

भोकरदन

आन्‍वा

20

जाफ्राबाद

पिंपळगाव कड

45

जालना

धानोरा

70

भोकरदन

आन्‍वा कार्लावाडी

21

जाफ्राबाद

डोणगाव

46

जालना

बेथलम

71

भोकरदन

वालसावंगी

22

जाफ्राबाद

नळविहीरा

47

जालना

सावरगाव भा./बिबी

72

भोकरदन

मालेगाव

23

जाफ्राबाद

सातेफळ /इस्‍लामवाडी

48

जालना

बाजीउम्रद

73

भोकरदन

करजगाव

24

जाफ्राबाद

दळेगव्‍हाण

49

जालना

बाजीउम्रद तांडा

74

भोकरदन

नळणी वाडी

25

जाफ्राबाद

सांजोळ/आनंदवाडी

50

जालना

जामवाडी फुलेनगर

75

भोकरदन

देहेड

 

अ.क्र.

तालुका

गावाचे नाव

 अ.क्र.

तालुका

गावाचे नाव

अ.क्र.

तालुका

गावाचे नाव

1

2

3

4

5

6

7

8

9

76

भोकरदन

कोदा

104

भोकरदन

कुंभारी

132

बदनापूर

गोकुळवाडी

77

भोकरदन

आलापुर

105

भोकरदन

इब्राहिमपुर

133

बदनापूर

धामणगाव

78

भोकरदन

आन्‍वापाडा

106

भोकरदन

ताडकळस

134

बदनापूर

मालेवाडी वस्‍ती

79

भोकरदन

वाडी बु.

107

भोकरदन

लिंगेवाडी

135

अंबड

कोळी सिरसगाव

80

भोकरदन

वाडी खु

108

भोकरदन

आव्‍हाणा/ढोलेवाडी

136

अंबड

राहुवाडी (गंगारामवाडी )

81

भोकरदन

नळणी बु.

109

भोकरदन

आव्‍हाणा

137

अंबड

डावरगाव

82

भोकरदन

जळगाव सपकाळ

110

भोकरदन

दावतपूर

138

अंबड

बारसवाडा

83

भोकरदन

कोठा कोळी

111

भोकरदन

गव्‍हाण संगमेश्‍वर

139

अंबड

गोरी गंधारी

84

भोकरदन

वरुड बु

112

भोकरदन

बाभुळगाव

140

अंबड

भनंग जळगाव

85

भोकरदन

मालखेडा

113

भोकरदन

भिवपुर

141

अंबड

सारंगपूर

86

भोकरदन

नळणी  बु.   नविन नळणी

114

भोकरदन

चौराळा

142

अंबड

ढालसखेडा

87

भोकरदन

पिंपळगाव शेरमुलखी

115

भोकरदन

मासनपुर

143

अंबड

भांबेरी

88

भोकरदन

चांदई टेपली

116

भोकरदन

वाढोणा

144

अंबड

दहयाळा

89

भोकरदन

वजीरखेडा

117

भोकरदन

विझोरा

145

अंबड

शेवगा

90

भोकरदन

देऊळगाव कमान

118

भोकरदन

पारध बु.

146

अंबड

धाकलगाव

91

भोकरदन

पळसखेडा ठोंबरे

119

भोकरदन

पारध खु

147

अंबड

नागझरी

92

भोकरदन

सिरसगाव वा.

120

भोकरदन

आडगाव

148

अंबड

अंतरवाली सराटी

93

भोकरदन

जवखेडा खु.

121

बदनापूर

दाभाडी

149

अंबड

लकमापुरी

94

भोकरदन

रजाळा पंढरपुर

122

बदनापूर

दाभाडी हिवरा

150

अंबड

बोरी

95

भोकरदन

रजाळा पंढरपुरवाडी

123

बदनापूर

राजेवाडी रमदुलवाडी

151

अंबड

मठपिंपळगाव

96

भोकरदन

विरेगाव

124

बदनापूर

अकोला

152

अंबड

वलखेड

97

भोकरदन

भायडी

125

बदनापूर

खामगाव

153

अंबड

सोनकपिंपळगाव

98

भोकरदन

गारखेडा जोमाळा

126

बदनापूर

रांजणगाव

154

अंबड

धनगरपिंप्री

99

भोकरदन

गारखेडा

127

बदनापूर

आन्‍वी राळा

155

अंबड

लोणार भायगाव

100

भोकरदन

विटा/रामनगर

128

बदनापूर

विल्‍हाडी

156

अंबड

भालगाव

101

भोकरदन

तांदुळवाडी

129

बदनापूर

मात्रेवाडी

157

अंबड

नालेवाडी

102

भोकरदन

नळणी खु

130

बदनापूर

खडकवाडी

158

अंबड

लालवाडी

103

भोकरदन

तडेगाव

131

बदनापूर

देवपिंपळगाव

 

 

 

 

-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment