जालना, दि. 12 (जिमाका) :- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी नम्रता
चाटे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संत
रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment