जालना, दि.8 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालयातील वर्ग नववी व अकरावीसाठी प्रवेश परीक्षा शनिवार दि.25 फेब्रुवारी, 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व इयत्ता आठवीच्या वर्गात 2024-25 या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेवा केंद्रावरुन किंवा इतर ठिकाणावरुन ऑनलाईन अर्ज https://cbseitms.nic.in/ या संकेतस्थळावर बुधवार दि.30 ऑक्टोबर, 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन अंबा-परतूर जवाहर नवोदय विद्या
जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2025 लॅटरल इंन्ट्रीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रमाणपत्र, छायाचित्र, स्वाक्षरी 10 ते 100 केबीमध्ये स्कॅन करुन भरावेत. विद्यार्थ्यांचा जन्म दि. 1 मे, 2010 ते 31 जुलै, 2012 या कालावधीत झालेला असावा. तरी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे जवाहर नवोदय वि
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment