जालना, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आल्याचे आदेश प्र. अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी जारी केले आहेत.
संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 1 ऑक्टोबर, 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 14 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहतील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment