Friday, 28 August 2020

1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम

 


      जालना दि.28 (जि.मा.का.) :-1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडील दि. 21 ऑगस्ट 2020 च्या पत्रान्वये आयोगाने जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित पुनरिक्षण कार्यक्रमातंर्गत मतदार यादी अंतिमरित्या प्रसिध्द करण्याबाबत कार्यक्रम पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आला आहे.

             बाब आणि कालावधीचा दिनांक. दावे हरकती निकाली काढण्याचा दि. 27 ऑगस्ट 2020 गुरुवार पर्यंत होता. मतदार यादीची तपासणी करणे आणि अंतिमरित्या प्रसिध्दी करण्यास परवानगी प्राप्त करणे दि. 7 सप्टेंबर 2020 सोमवारपर्यंत, डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे दि. 18 सप्टेंबर 2020 शुक्रवार पर्यंत. मतदार यादीचे अंतिम प्रकाशन दि. 25 सप्टेंबर 2020 शुक्रवार पर्यंत याप्रमाणे आहे.

      भारत निवडणूक आयोगाच्या वरील वेळापत्रकानुसार विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांची अंमलबजावणी संबधित कार्यालयाकडून व मतदार नोंदणी अधिकारी तथा उ.वि.अ./सह मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या स्तरावर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी जालना यांनी प्रसिध्दी पत्राकाव्दारे कळविले आहे.

                                                                             ******  

Thursday, 27 August 2020

जिल्ह्यात 81 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 34 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

      जालना दि. 27 (जिमाका) :- जालना शहरातील  शंकरनगर -3, सदर बाजार -1, सोरटीनगर -3, समर्थ नगर -1, खाजगी रुग्णालय -1, मिशन हॉस्पिटल परिसर -1, चौधरीनगर -3,सामान्य रुग्णालय -1,परतुर -1, देवगाव तांडा -1, राजुरकर कोटा -3, बाणे जळगाव -1, तिर्थपुरी -1, खालापुरी -1, सिरसगाव इंगळे-2, पिंपळगाव -3, भायडी -4, सिरसगाव वाघ्रुळ -1, घनसावंगी -1, आष्टी -1,  अशा एकुण 34 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर जालना शहरातील जालना शहर -3, वसुंधरा नगर -2, सोनल नगर -1, सतकर नगर -1, करवानगर -1, भालेनगर -1, संभाजीनगर -5, सेवली -3, रुईखेडा  जि. बुलढाणा -1, काळेगव्हाण -2, हार्सुल औरंगाबाद -2, कुसळी ता. बदनापुर -3, भोकरदन -1, तांदुळवाडी -2, सेलगाव -10, कुंभारी -1, सुखापुरी -1, गेवराई -1, मंठा -6, टेंभुर्णी -1, कुंभारझरी -1, अकेाला देव -1, देऊळगाव उगले -1 एकुण 51 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 30 अशा एकुण 81 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9912असुन  सध्या रुग्णालयात -211 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3702, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या -284,एवढी तरकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-31643 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 81(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -4370 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-26877, रिजेक्टेड नमुने -47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 296, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3136

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -38, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3300 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -38 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-274,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-41, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -211,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 48,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-34 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3078, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या - 1162 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-50104तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 130 एवढी आहे.

 

  आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात भारज ता. जाफ्राबाद येथील 84 वर्षीय  पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

 

 

 आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 274 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 11, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -19,  वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -18,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर बी ब्लॉक -14,  मॉडेल स्कुल परतुर - 14,केजीबीव्ही परतुर - 25, केजीबीव्ही मंठा -31, मॉडेल स्कुल मंठा -05,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-21, शासकीय मुलींचे वसतिगृह  अंबड -3,अंकुश नगर साखर कारखाना -20,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -36, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -16, अल्पसंख्याक मुलींचे  वसतीगृह घनसावंगी -24, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -7,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -10,

 

   जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 23 नागरीकांकडून 4 हजार 500 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 328 नागरिकांकडुन 9 लाख  20 हजार 260 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                               -*-*-*-*-

 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीसाठी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आधार प्रमाणिकरण करावे

 


 

   जालना दि.27 (जिमाका) :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना -2019 अंतर्गत  जिल्हयातील प्रसिध्द झालेल्या पात्र लाभार्थ्यांपैकी 6797 शेतक-यांनी अद्याप पर्यंत आपले आधार प्रमाणिकरण केलेले नाही.  जिल्हयातील आधार प्रमाणिकरण मोठया प्रमाणात शिल्लक असलेल्या बँकांची नावे व शेतकरी संख्या खालीलप्रमाणे आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 2630 लाभार्थी , एस. बी. आय. 1185 लाभार्थी ,महाराष्ट्र ग्रामीण बँक 733 लाभार्थी, बँक ऑफ महाराष्ट्र 726 लाभार्थी,युनियन बँक ऑफ इंडिया 523 लाभार्थी ,सिंडीकेट बँक 197 लाभार्थी, बँक ऑफ बडोदा 155 लाभार्थी, कॅनरा बँक 138 लाभार्थी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया1 24 लाभार्थी ,बँक ऑफ इंडिया 101 लाभार्थी, या  बँकेच्या खातेदारांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणिकरण करून घ्यावे.  

    कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यास सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्यांची राहील. मयत लाभार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या वारसांनी आधार प्रमाणिकरण करु नये. ज्या शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करताना ऑनलाईन तक्रारी नोंदविलेल्या आहेत. अशा तक्रारीच्या अनुषंगाने बँक शाखा स्तरावर शेतक-यांकडून आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन घेण्याचे कामकाज सुरु आहे.   या  तक्रारी त्वरीत निकाली काढण्याचे दृष्टीने ज्या शेतक-यांनी योजनेअंतर्गत ऑनलाईन तक्रार नोंदविल्या आहेत. त्यांनी त्यांचे कर्जासंबंधीचे आवश्यक कागदपत्रे जसे तक्रार नोंदविल्याची स्लीप,आधार कार्ड, बँक पासबुक, सभासद मयत असल्यास मृत्युचे प्रमाणपत्र व इतर पुरावे घेऊन संबंधीत बँक शाखेस प्रत्यक्ष दयावे त्यामुळे कर्जमाफीचा लाभ तात्काळ संबंधीतास मिळेल असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन  करण्यात येत आहे.

-*-*-*-*-*-*-

Wednesday, 26 August 2020

जिल्ह्यात 66 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 60 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


 

      जालना दि. 25 (जिमाका) :- जालना शहरातील समर्थ नगर -3, चमन -1,  वाल्मीक नगर -1, शांकुतलनगर -1, गणपती गल्ली -1,सराफ नगर -1, नुतन वसाहत -5, लक्ष्मीकांत नगर -1, एस. आर. पी. एफ.-4, बेथल -1, लालवाडी -12,  दुसरबीड -1, मांडवा ता. बदनापुर -1, राजपुत मोहल्ला अंबड -1, खामगाव -1, बावणे पांगरी -4, शेलगाव -1, फत्तेपुर -9, देशमुख गल्ली भोकरदन -3, मंठा -8 अशा एकुण 60 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर घनसावंगी -3, सामान्य रुग्णालय  परिसर -18, भोकरदन -1, खाजगी रुग्णालय -5, प्राथमिक आरोग्य केंद्र शेलगाव -4, परतुर -1, डोणगाव -1, माहोरा -2, वरुड -3, अंबड -1, नेर -1 एकुण 40 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 26 अशा एकुण 66 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9828असुन  सध्या रुग्णालयात -185 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3661, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-249,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-31036 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 66(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -4289 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-26376, रिजेक्टेड नमुने -47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 271, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3123

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -24, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3262 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती - 49 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-278,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-21, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -185,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 58,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-60 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-3044, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या - 1116 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-48729तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 129 एवढी आहे.

 

  आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन  दोन  कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात   तिर्थपुरी ता. घनसावंगी येथील 70 वर्षीय महिला  व जालना शहरातील करवानगर परिसरातील 67 वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

 

 

  आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 278 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 8, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -16,  वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -25,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर बी ब्लॉक -14,  पोलीस प्रशिक्षण केंद्र -2,मॉडेल स्कुल परतुर - 4,केजीबीव्ही परतुर - 28, केजीबीव्ही मंठा -34, मॉडेल स्कुल मंठा -05,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-30, अंकुश नगर साखर कारखाना -20,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -33, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -17, अल्पसंख्याक मुलींचे  वसतीगृह घनसावंगी -18,शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -03, शासकीय मुलांचे वसतीगृह भोकरदन -4,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -12,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -5,

  जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 23 नागरीकांकडून 4 हजार 900 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 305 नागरिकांकडुन 9 लाख  15 हजार760 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                               -*-*-*-*-*-*-

 

 

Tuesday, 25 August 2020

जिल्ह्यात 81 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 87 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


      जालना दि. 25 (जिमाका) :- जालना शहरातील  खासगी रुग्णालय -6, जालना शहर -2, नळगल्ली -3, चंदनझिरा -1, संभाजीनगर -1, हनुमान नगर -2, संजयनगर -1, सोरटीनगर -2, रामनगर -2, बाळानगर -2,दत्त नगर -4, सुभद्रानगर -1, गुडला गल्ली  -1, काद्राबाद -2, मुरारीनगर -3, सरस्वती कॉलनी -1, राजपुत मोहल्ला -1, कंडारी ता. अंबड -1, शेलगाव -3, रोहनवाडी -1, अंकुश नगर -1, परतुर -6, इंदेवाडी -1, पास्टा -1, देवपिंपळगाव -1,अरोडा तांडा -3, गाढे गव्हाण -1, वरखेडा -1, आष्टी -1, कुंभार पिंपळगाव -1, राजुर कोटा -1, देशमुख गल्ली भोकरदन -2, पिंपळगाव रेणुकाई -1, सिरसगाव -1, फत्तेपुर -2, मंठा -6, हसनाबाद -7, राजुर -1, घनसावंगी -2, गुरु पिंपरी -2, जळगाव -1, खडका -1, तिर्थपुरी -2, तोलाजी आर्डा -2, अशा एकुण 87 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज  देण्यात आला तर  जालना शहरातील  सोनल नगर -1, सुखशांती नगर -3, आनंदवाडी-1, मोदीखाना -2,  सामान्य रुग्णालय परिसरातील -1, गांधी चमन -1, श्रीकृष्ण रुख्मिणी  नगर -1, सकलेचा नगर -1, शिवनगर -2, फुकटपुरा -1, संभाजीनगर -1, मिलनत नगर -1, देशमुख गल्ली भोकरदन -1, शेलुद -3, श्रीकृष्ण मंदिर अंबड -2, शेवगा -1, खासगाव -1, देऊळगाव उगले -1, रुई -1, सिंदखेडराजा -1, रामनगर  कारखाना -1, इंदिरानगर -1, आष्टी -1, म्हाडा कॉलनी अंबड -3, शेलगाव -1, सिरसवाडी -1, दुधना काळेगाव -1, जाफ्राबाद -3, अकोला -1, बदनापुर -3, घनसावंगी -1, तांदुळवाडी -1, नुतन वसाहत अंबड -1, सेलु जि. परभणी -1, विडोळी ता. मंठा -1, अक्षय कॉलनी मंठा -3, मंठा -2, मार्केट यार्ड मंठा -1, दावलवाडी -1, आंदरुड ता. मेहकर -1, नेर -2, चिंचोली -1, माळी गल्ली अंबड -1, सायगाव -1, चिंचखेडा -1, अंबेकर नगर जाफ्राबाद -1 एकुण 63 व्यक्तींच्या आरटी पीसीआर तपासणीद्वारे पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 18 अशा एकुण 81 व्यक्तींच्या अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 9767 असुन  सध्या रुग्णालयात -191 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-3640, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-135,एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-30437 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-51, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 81(ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -4223 वढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-25906, रिजेक्टेड नमुने -47, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने - 210, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3102

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -57, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-3238 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती - 30 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-278,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-37, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -191,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती - 48,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-87 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-2984, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या - 1112 (24 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-48272 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या - 127 एवढी आहे.

 

  आज रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन  एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली यात  देऊळगाव मही येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

 

 

  आजसंस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 278 सून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणेः- बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना - 7, जे.. एस. मुलींचे वसतिगृह -11,  वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह -32,राज्य राखीव पोलीस बल गट क्वार्टर बी ब्लॉक -7,  पोलीस प्रशिक्षण केंद्र -2,मॉडेल स्कुल परतुर -11,केजीबीव्ही परतुर - 28, केजीबीव्ही मंठा -31, मॉडेल स्कुल मंठा -03,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल,अंबड-29, शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड- 11, अंकुश नगर साखर कारखाना -20,शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -41, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह घनसावंगी -16, शासकीय मुलींचे वसतीगृह भोकरदन -03, शासकीय मुलांचे वसतीगृह भोकरदन -3,डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह इमारत क्र. 2 भोकरदन  -22,पंचकृष्णा मंगल कार्यालय जाफ्राबाद -1,

  जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या 32 नागरीकांकडून 6 हजार 200 तर आजपर्यंत जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 282 नागरिकांकडुन 9 लाख  10 हजार 860 रुपये एवढा दंड वसुल करण्यात आला आहे. 

                                                               -*-*-*-*-*-*-