जालना,दि.21(जिमाका): दहशतवाद
व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात
निवासी
उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली.
यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व
हिंसाचारविरोधी दिनाची शपथ देण्यात आली. यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी
यांची उपस्थिती होती.
-*-*-*-*-

No comments:
Post a Comment