जालना, दि. 19 (जिमाका) :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार शनिवार दि. 13 डिसेंबर, 2025 रोजी जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपआपसातील वाद तडजोडीने मिटविण्यासाठी नागरिकांनी लोकअदालतीचा लाभ घ्यावा.
मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, बँकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वादाची
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment