जालना,दि.24(जिमाका)
: जिल्हाधिकारी यांनी कॅलेंडर वर्ष 2025
करिता जालना जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सुट्टया जाहिर केल्या असुन त्या पुढील
प्रमाणे आहे.
बुधवार
दि. 8 जानेवारी 2024 रोजी राजाबाग सवार दर्गा उत्सव, सोमवार 29 सप्टेंबर 2025 रोजी
मस्त्योदरी देवी नवरात्र उत्सव (सप्तमी) व सोमवार दि.20 ऑक्टोंबर
2025 रोजी नरक चतुर्दशी अशा तीन सुट्टया जालना जिल्ह्यासाठी जाहिर करण्यात आल्या
असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले
आहे.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment