Monday, 2 November 2026

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे ॲड निलेश हेलोंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


 


 

जालना,दि.2 (जिमाका): कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे राज्यमंत्री दर्जा तथा जालना जिल्ह्याच्या ॲड निलेश हेलोंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

ॲड श्री. हेलोंडे हे बुधवार दि. 4 नोव्हेंबर, 2026 रोजी दुपारी 5.00 वाजता तहसिलदार बदनापूर यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबास भेट देतील. सायंकाळी 6.00 वाजता छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.          

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment