जालना, दि. 25 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी तहसीलदार अनिल नव्हाते यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

No comments:
Post a Comment