जालना, दि. 21 : माजी पंतप्रधान राजीव गांधी
यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार
व निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी
अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ दिली. यावेळी
जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
-*-*-*-*-*-


No comments:
Post a Comment