जालना, दि. 21 (जिमाका) – महाराष्ट्र
राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष श्री. के. के. तातेड हे बुधवार, दि. 22 मे 2024 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत
आहे त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. दु.1.00 वा.मुंबई येथुन जालनाकडे
प्रयाण (रस्ते मार्गाने). सायं 7.00 वा जालना येथे आगमन व राखीव.
-*-*-*-*-*-
No comments:
Post a Comment