Thursday, 12 January 2023

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक; निवडणूक निरीक्षक म्हणून शेखर चन्ने यांची नियुक्ती

 


 

जालना दि. 12 (जिमाका) :-  भारत निवडणुक आयोग, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार 05 -औरंगाबाद  विभाग  शिक्षक मतदारसंघ निवडणुक -2023 च्या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक म्हणून उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ) शेखर मनोहर चन्ने (भा.प्र.से.)यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुक निरीक्षक यांचे निवास शासकीय सुभेदारी विश्राम गृह "मांजरा" या ठिकाणी असुन त्यांचे संपर्क कार्यालय हे शासकीय सुभेदारी विश्रामगृह "मांजरा" येथे राहणार आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक 8956710497 व दुरध्वनी क्रमांक 0240-299801 हे आहेत, असे निवडणुक अधिकारी, 05 -औरंगाबाद  विभाग  शिक्षक मतदारसंघ निवडणुक -2023 यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.                                                                                 -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment