Monday, 14 February 2022

जिल्ह्यात 08 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 13 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

     जालना दि. 14 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील  13 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात – खानेपुरी -1, हिवरा -1, शिवणी -1, मोहाडी -1, मंठा तालुक्यातील  - निरंक,  परतुर  तालुक्यातील –  - निरंक, घनसावंगी तालुक्यातील –निरंक, अंबड तालुक्यातील –अंबड शहर -1, शिराढोण -1, बदनापुर  तालुक्यातील –निकळक-1, जाफ्राबाद तालुक्यातील –निरंक, भोकरदन तालुक्यातील –जळगांव सपकाळ -1, इतर जिल्ह्यातील –  निरंक अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 08 तर अँटीजेन तपासणीद्वारे 02 असे एकुण 08 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.  

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-  72262  असुन  सध्या रुग्णालयात- 18 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14228 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 760 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-775328 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -08, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 67488 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 703733 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1194, एकुण प्रलंबित नमुने-35, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -540815

       14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –03,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती – 13210 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती –00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -18, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-02, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-13, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 66170,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-105 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1258519 मृतांची संख्या-1213

        जिल्ह्यात 00  कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु  झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.   

       आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  00 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-  

अ.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

8

67488

डिस्चार्ज

13

66170

मृत्यु

0

1213

1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

0

835

2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

378

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

723

470479

पॉझिटिव्ह

8

55999

पॉझिटिव्हीटी रेट

1.1

11.90

रॅपीड अँटीजेन टेस्ट

37

304987

पॉझिटिव्ह

0

11489

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

3.77

एकुण टेस्ट

760

775466

पॉझिटिव्ह

8

67488

पॉझिटिव्ह रेट

1.05

8.70

क.      कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

134438

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

72244

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

90

 होम क्वारंटाईन      

90

संस्थात्मक क्वारंटाईन 

0

एकुण सहवाशितांची संख्या

 

1258519

हाय रिस्क  

381422

लो रिस्क   

877097

 रिकव्हरी रेट

 

98.05

मृत्युदर

 

1.80

                                     ङ  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4660

 

 

अधिग्रहित बेड

18

 

 

उपलब्ध बेड

4642

 

डीसीएच बेड क्षमता

 

955

 

 

अधिग्रहित बेड

16

 

 

उपलब्ध बेड

939

 

डीसीएचसी बेड क्षमता

 

1849

 

 

अधिग्रहित बेड

2

 

 

उपलब्ध बेड

1847

 

आयसीयु बेड क्षमता

 

462

 

 

अधिग्रहित बेड

6

 

 

उपलब्ध बेड

456

 

ऑक्सिजन बेड क्षमता

 

1888

 

 

अधिग्रहित बेड

3

 

 

उपलब्ध बेड

1885

 

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

179

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

179

 

सीसीसी बेड क्षमता

 

1856

 

 

अधिग्रहित बेड

0

 

 

उपलब्ध बेड

1856

 

 

3571

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment