Friday, 15 January 2021

जिल्ह्यात 9 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 6 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. -- जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती

 


     जालना दि. 15 (जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 6 रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे  तर  जालना तालुक्यातील  जालना शहर – 4, भोकरदन तालुक्यातील केदारखेडा -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3, परभणी  -1,आरटीपीसीआरद्वारे  6  व्यक्तीचा  तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 6 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 19593 असुन  सध्या रुग्णालयात-89 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6818 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.245 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-105162 एवढी आहे.  प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -9असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-13443 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-91313  रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने - 79, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -6447

            14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 12,  14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-6413 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -2, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 2, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -6,  सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-89,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-6, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-12899,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-185 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-197905, मृतांची संख्या-359            

                 जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.                                                

आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  02 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे :-

                  के.जी.बी.व्ही. परतुर -2

अ

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

एकुण पॉझिटिव्ह

9

13443

डिस्चार्ज

6

12899

मृत्यु

2

359

1         शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु

2

277

2        खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु

0

82

 

ब.

 

दैनंदिन

प्रोग्रेसिव्ह

आरटीपीसीआर टेस्ट

188

72692

पॉझिटिव्ह

9

11140

पॉझिटिव्हीटी रेट

4.8

22.69

रॅपीड अँटीजेन टेस्ट

57

32608

पॉझिटिव्ह

0

2303

पॉझिटिव्हीटी रेट

0.00

7.06

एकुण टेस्ट

245

105300

पॉझिटिव्ह

9

13443

पॉझिटिव्ह रेट

3.67

12.77

 

 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले

 

81772

 होम क्वारंटाईन           

62194

 संस्थात्मक क्वारंटाईन  

19578

सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले

 

25

 होम क्वारंटाईन      

23

संस्थात्मक क्वारंटाईन 

2

एकुण सहवाशितांची संख्या

 

197905

हाय रिस्क  

 70565

लो रिस्क   

127340

 रिकव्हरी रेट

 

95.95

मृत्युदर

 

2.67

 

 

ङ  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता

 

4865

 

अधिग्रहित बेड

89

 

उपलब्ध बेड

4776

डीसीएच बेड क्षमता

 

620

 

अधिग्रहित बेड

79

 

उपलब्ध बेड

541

डीसीएचसी बेड क्षमता

 

723

 

अधिग्रहित बेड

8

 

उपलब्ध बेड

715

आयसीयु बेड क्षमता

 

215

 

अधिग्रहित बेड

27

 

उपलब्ध बेड

188

ऑक्सिजन बेड क्षमता

 

665

 

अधिग्रहित बेड

48

 

उपलब्ध बेड

617

व्हेंटिलेटर बेड क्षमता

 

114

 

अधिग्रहित बेड

6

 

उपलब्ध बेड

108

सीसीसी बेड क्षमता

 

3522

 

अधिग्रहित बेड

2

 

उपलब्ध बेड

3520

                                                           -*-*-*-*-*-*-*-

 

                                                           

वि‍ि

 

हअ

No comments:

Post a Comment